लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील चरपे

कापूस बियाण्यांच्या खर्चाने शेतकऱ्यांची कंबर मोडणार; बीजी-२ बियाणे दरात ४३ रुपयांची वाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापूस बियाण्यांच्या खर्चाने शेतकऱ्यांची कंबर मोडणार; बीजी-२ बियाणे दरात ४३ रुपयांची वाढ

Nagpur News सध्या देशात उपलब्ध असलेले बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक राहिले नसल्याने ते कालबाह्य झाल्याची माहिती कापूस उत्पादकांनी दिली असून, या बियाण्यांचे दर कमी असायला हवेत, असे अभ्यासकांनी सांगितले. ...

हरभरा विक्रीसाठी शासनाकडे नाेंदणी सुरू; शेतकऱ्यांची शासकीय केंद्राकडे धाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हरभरा विक्रीसाठी शासनाकडे नाेंदणी सुरू; शेतकऱ्यांची शासकीय केंद्राकडे धाव

Nagpur News या वर्षी हरभऱ्याला खुल्या बाजारात किमान आधारभूत किमतीपेक्षा प्रति क्विंटल किमान एक हजार रुपये कमी दर मिळत असून, तुरीला मात्र प्रति क्विंटल ७०० रुपये अधिक दर मिळत आहे. ...

सरकीचे दर वधारल्यास कापूस दराला मिळेल उभारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकीचे दर वधारल्यास कापूस दराला मिळेल उभारी

Nagpur News यंदा देशात कापसाचे उत्पादन घटले असून, आवक स्थिर राहिल्यास सरकीच्या दरात सुधारणा हाेऊन कापसाच्या दराला उभारी मिळणार असल्याचे मत बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक; जखमी शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक; जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

सावनेर-काटोल मार्गावरील घटना ...

ट्रकची कारला धडक; भीषण अपघातात दाेघांचा मृत्यू, दाम्पत्य गंभीर जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकची कारला धडक; भीषण अपघातात दाेघांचा मृत्यू, दाम्पत्य गंभीर जखमी

अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना ...

शेतकऱ्यांना दिलासा; कापसाचे वायदे १० दिवसांत हाेणार सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना दिलासा; कापसाचे वायदे १० दिवसांत हाेणार सुरू

बंदी हटविली : ‘पीएसी’च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय ...

वायदेबंदी हटविण्यास ‘सेबी’ अनुकूल तर ‘पीएसी’चा खाेडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वायदेबंदी हटविण्यास ‘सेबी’ अनुकूल तर ‘पीएसी’चा खाेडा

कापसासह नऊ शेतमालांचा समावेश; दरवाढीबाबत अनिश्चितता कायम ...

‘सेबी'मुळे कापसाच्या दरात ८०० रुपयांची घसरण; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सेबी'मुळे कापसाच्या दरात ८०० रुपयांची घसरण; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

वायदे बाजारातील साैद्यांवर बंदी ...