लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील काकडे

गोठ्याला आग; शेतीपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गोठ्याला आग; शेतीपयोगी साहित्य जळून खाक

शेतीपयोगी विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पाटील संकटात सापडले आहेत. ...

‘मार्च एन्डिंग’ची धांदलघाई; ४८८ कोटींची बिले निकाली! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मार्च एन्डिंग’ची धांदलघाई; ४८८ कोटींची बिले निकाली!

विविध प्रशासकीय यंत्रणांकडून आतापर्यंत ५०९ कोटी रुपयांची ४३२४ बिले कोषागारात सादर करण्यात आली. ...

दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना

भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ...

शेतशिवारात लागली आग, पाच एकरातील गहू भस्मसात; किन्ही रोकडे येथील घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतशिवारात लागली आग, पाच एकरातील गहू भस्मसात; किन्ही रोकडे येथील घटना

गहू काढणीच्या अवस्थेत असताना गुरूवारी रात्री शेतात असलेल्या महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाले आणि... ...

एकाच रात्री ८ ठिकाणी चोरी; कुलूपबंद घरांना केले ‘टार्गेट’ - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाच रात्री ८ ठिकाणी चोरी; कुलूपबंद घरांना केले ‘टार्गेट’

महाशिवरात्रीनिमित्त काही भक्त चौरागडला महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. यादरम्यान ज्या घराला कुलूप दिसले त्याच घराची कुलूपे चोरट्यांनी तोडून हात साफ केले. ...

होळीपूर्वीच रंगांची उधळण; गर्द केशरीसह दुर्मिळ पिवळ्या फुलांनी बहरला पळस! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :होळीपूर्वीच रंगांची उधळण; गर्द केशरीसह दुर्मिळ पिवळ्या फुलांनी बहरला पळस!

औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ तथा बहुगुणी मानला जाणारा पिवळा पळसही फुलला आहे. ...

पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांचा होणार सन्मान! शासन निर्णय पारित, लवकरच होणार वितरण - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांचा होणार सन्मान! शासन निर्णय पारित, लवकरच होणार वितरण

वाशिम जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांचा समावेश ...

‘टीएचओ’चे अविश्रांत परिश्रम, वर्षभरात १३२० शस्त्रक्रिया; वरिष्ठांकडून सन्मान - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘टीएचओ’चे अविश्रांत परिश्रम, वर्षभरात १३२० शस्त्रक्रिया; वरिष्ठांकडून सन्मान

‘सीईओं’कडून दखल : प्रमाणपत्राने सन्मान ...