लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील पाटील

Jalgaon: शिवसेना शिंदे गटाचे लक्ष्य मनपा निवडणूक, नगरसेवकांची बैठक, शहरात ताकद वाढविण्याची व्यूहरचना  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: शिवसेना शिंदे गटाचे लक्ष्य मनपा निवडणूक, नगरसेवकांची बैठक, शहरात ताकद वाढविण्याची व्यूहरचना 

Jalgaon News: महापालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. ...

महामंडळाच्या ताफ्यात १० नवीन बसेस दाखल, पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महामंडळाच्या ताफ्यात १० नवीन बसेस दाखल, पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण

उत्पन्नात जळगाव विभाग राज्यात प्रथम ...

जळगावात तापमान ४५.८; मनपाने सुरु केले तीन उष्माघात कक्ष - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तापमान ४५.८; मनपाने सुरु केले तीन उष्माघात कक्ष

खबरदारीच्या उपाययोजना महापालिकेने शहरात तीन ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू केला आहे. ...

फिजिक्स आणि केमिस्ट्रीने विद्यार्थ्यांना फोडला घाम! एकाच नावाने उडाला गोंधळ - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फिजिक्स आणि केमिस्ट्रीने विद्यार्थ्यांना फोडला घाम! एकाच नावाने उडाला गोंधळ

परिक्षा केंद्राबाहेर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले. ...

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी लागणार नाही प्रोसेसिंग शुल्क! जिल्हा बँकेने नियम केला रद्द - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना आता कर्जासाठी लागणार नाही प्रोसेसिंग शुल्क! जिल्हा बँकेने नियम केला रद्द

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बैठक शनिवारी चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...

शिंदे, फडणवीस यांना प्रचारासाठी वेळ मिळतो, शेतकऱ्यांसाठी नाही; एकनाथ खडसेंची टीका  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदे, फडणवीस यांना प्रचारासाठी वेळ मिळतो, शेतकऱ्यांसाठी नाही; एकनाथ खडसेंची टीका 

केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत, असा आरोपही खडसेंनी केला. ...

भाडेपट्टा आकारणीच्या नियमावलीसाठी ७ सदस्यांची समिती गठीत - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाडेपट्टा आकारणीच्या नियमावलीसाठी ७ सदस्यांची समिती गठीत

अधिसूचना प्रसिध्द : तीस दिवसात हरकती व सूचना मागविल्या, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात तीन टक्के दरापेक्षा कमी नाही व निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जागेचे दर २ टक्केपेक्षा कमी नसावे, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. ...

खारघर दुर्घटना: विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा, निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करा: आमदार शिरीष चौधरी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खारघर दुर्घटना: विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा, निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करा: आमदार शिरीष चौधरी

सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना २५ लाखाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यासाठी १३ कोटी रुपये खर्च केले. ...