लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील पाटील

जळगावात महापालिकेच्या खुल्या जागेत अनाधिकृत बांधकाम करुन रस्ता बंद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महापालिकेच्या खुल्या जागेत अनाधिकृत बांधकाम करुन रस्ता बंद

रस्ता बंद केल्यामुळे सातत्याने वादविवाद होत असून शांततेचा भंग होत आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवाशांना आहे. ...

‘अमृत’च्या रखडलेल्या कामाला रेल्वेचा हिरवा कंदील, रेल्वे रुळाखालून पाईपलाईन टाकणार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अमृत’च्या रखडलेल्या कामाला रेल्वेचा हिरवा कंदील, रेल्वे रुळाखालून पाईपलाईन टाकणार

महापालिकेकडून रेल्वेच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून पाईपलाईन टाकण्याची परवानगी मिळत नव्हती. ...

जळगाव जिल्हा बँकेच्या ‘एमडीं’ ची पात्रता, क्षमता तपासणार समिती गठीत; १८ एप्रिलपर्यंत अहवाल मागविला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेच्या ‘एमडीं’ ची पात्रता, क्षमता तपासणार समिती गठीत; १८ एप्रिलपर्यंत अहवाल मागविला

ही समिती १३ एप्रिलपर्यंत चौकशी करुन आपआपला अहवाल १८ एप्रिल रोजी नाशिक विभागीय समितीच्या सभेत सादर करेल. ...

जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका मालामाल! वित्त आयोगातून भरघोस निधी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका मालामाल! वित्त आयोगातून भरघोस निधी

पाणी साठवण व घनकचरा व्यवस्थापनासाठी २८६.५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. ...

लोकशाहीच्या नावाने देशात हुकूमशाही, काँग्रेस नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकशाहीच्या नावाने देशात हुकूमशाही, काँग्रेस नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

कॉग्रेसचा आरोप : सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार ...

जळगावात महापालिकेने ५५३ अनधिकृत फलक काढले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महापालिकेने ५५३ अनधिकृत फलक काढले

शहरामध्ये अनेक जणांनी विनापरवानगी जाहिरातीचे फलक( होर्डिंग्ज )लावल्याचे  दिसून येत आहे ...

थायरॉईडची तात्काळ तपासणी केली तर जीव वाचू शकतो: गिरीश महाजन - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :थायरॉईडची तात्काळ तपासणी केली तर जीव वाचू शकतो: गिरीश महाजन

‘मिशन थायरॉईड’ अभियानाची सुरुवात जळगावपासून ...

"खडसेंना अनेक आजार, आधी त्यावर उपचार करा", गिरीश महाजनांचा टोला  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खडसेंना अनेक आजार, आधी त्यावर उपचार करा", गिरीश महाजनांचा टोला 

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात थायरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. ...