उपलब्ध माहितीनुसार ते तिघेही कारवार येथील सीबर्ड येथे कामाला होते. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत. ...
Goa News: आपलाच सहकारी सुफल शर्मा (२९) याचा खून केल्या प्रकरणात दोषी ठरलेला आरोपी शुभंकर जना याला न्यायालयान पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला न्यायालयाने भादंसच्या ३०४ कलमाखाली दोषी ठरविताना वरील शिक्षा सुनावली तसेच ५० हजारांचा दंडही ...
बस प्रवासात एका महिला प्रवाशाची लगट करुन तीचा विनयभंग करण्याची एक घटना गोव्यातील फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी मागाहून पीडिताने पोलिसांत तक्रार नोंदविली. ...