या खटल्यात एकूण ९ साक्षिदार तपासण्यात आले. यात एका पिडिताचा समावेश होता. आरोपी हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील आहे. ... अन्यजणांनी मदतीसाठी एकच आक्राेश केला. अखेर बऱ्याच वेळांनतर त्याचा मृतदेह सापडला. ... एर्नाकुलमहून अजमेरला प्रवासाला निघालेल्या रेल्वे गाडीत घडला प्रकार ... राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. ... प्रविण कुमार कन्नाउजिया (२४) असे मयताचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाझिपूर येथील रहिवाशी आहे. ... पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आयेशा म्हामल पुढील तपास करीत आहेत.सोमवार दि. ७ रोजी वरील घटना घडली. ... पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करण्यास पुलावरुन खाली उडी मारलेल्या एका विवाहितेचा जीव वाचला. ... काल शनिवारी रात्री बेंगलोर चँजलर्स व गुजरात टायटन या दोन संघात सामना होता. त्या सामन्याचे बेटिंग संशयित घेत होते. ...