पोलिसांना त्या मारेकऱ्याची दुचाकी सापडली होती. ती वार्का येथील एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहेत. पोलिसांनी तिच्या घरी जाउन चौकशी केली असता, ती दुचाकी विकली गेली होती. मात्र त्याच्या नावावर ती ट्रान्सफर केली गेली नव्हती अशी माहिती मिळाली होती. ...
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हायातील घोडेव्हाळ बेंदुर्डे येथील अपघात प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेला ट्रकचालक राकेश गोरे याची रवानगी ... ...
Goa News: गोव्यातील मडगावातील माथानी संकुलात असलेल्या भूसर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहाण करण्याची खळबळजन घटना आज सोमवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर कार्यालयातील अन्य कर्मचारीही भयभित झाले. ...
Goa News: आधीच विकलेला फ्लॅट अन्य एकाला विकून त्याच्याकडील १२ लाखांची रोकड घेउन फरार झालेल्या भामटयाला गाेव्यातील फातोर्डा पोलिसांनी तेलंगणा राज्यातील हैदरबाद येथे जेरबंद केले. भास्कर बेगारी (४६) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ आंध्र प्रदेश राज्यातील ...