लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

फुटले 'बेकायदा दत्तक'चे बिंग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फुटले 'बेकायदा दत्तक'चे बिंग

बालिकेला एचआयव्ही असल्याने प्रकार उघड, वाडिया रुग्णालयात उपचार ...

राज्याच्या ‘तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार’ने भाऊसाहेब चव्हाण सन्मानीत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्याच्या ‘तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार’ने भाऊसाहेब चव्हाण सन्मानीत

ठाणे : आपल्या प्रशासकीय कामासाहेबत शैक्षणिक क्षेत्रात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभाविपणे राबविल्यामुळे शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण ... ...

वर्षभर फाईलीमध्ये अडकणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मैदानावरही आघाडी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्षभर फाईलीमध्ये अडकणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मैदानावरही आघाडी!

Thane News: वर्षभर फाईलींचा निपटारा करण्यात आघाडीवर असलेल्या या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डाेंबिवलीजवळील पलावा सिटीच्या मैदानावर आपल्यातील खेळाडू जागा करून मैदान मारण्यासाठी आगेकुच करून नयनरम्य खेळाच्या स्पर्धां जिंकल्या. ...

ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बाेटांवर शस्त्रक्रीया! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बाेटांवर शस्त्रक्रीया!

ठाणे शहरात अत्यंत महत्वाचे म्हणून ओळख असलेले सिव्हील रूग्णालय दीड वर्षांपासून येथील वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपावर स्थलांतर करण्यात आले. ...

वडोदरा महामार्ग भूसंपादनाच्या माेबदल्यात घाेटाळा; अंबरनाथच्या शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपाेषण! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वडोदरा महामार्ग भूसंपादनाच्या माेबदल्यात घाेटाळा; अंबरनाथच्या शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपाेषण!

संबंधित आदिवासी शेतकरी बळीराज सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आजपासून बेमुदत अमरण उपाेषणाला बसले आहेत. ...

भिवंडीत भरारी पथकाकडून ३३१६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भरारी पथकाकडून ३३१६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. ...

Thane: पंतप्रधानांच्या कार्यक्रमात महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्या, शंभूराज देसाई यांची सूचना    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: पंतप्रधानांच्या कार्यक्रमात महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्या, शंभूराज देसाई यांची सूचना   

Thane News: ठाणे शहरातील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक!  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 

पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती या पूर्व आढावा बैठकीत करण्यात आली आहे. ...