आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जाता आहेत. ... पावसादरम्यान बेहलोंडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील सापटेपाडा येथे घर पडून सहा जण गंभीर जखमी झाले हाेते. ... या मोहीम कालावधीत पाणी गुणवत्तेबाबत जास्तीत जास्त गावातील लोकांची जाणीव जागृती करण्याबाबत जलसुरक्षक यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. ... या झाडाझडतीत त्यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्यपुर्तीची जाणीव करून दिली. ... जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवारांना संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. ... ...त्यामुळे ऐन पावाळ्यात कुपाेषीत बालकांसह मातांच्या पुरक पाेषण आहारावर, आराेग्याच्या संदर्भ सेवा, आराेग्य तपासणीच्या कामांवर विपरीत परिणाम हाेणार आहे. ... मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले. ... या सरळ सेवा भरतीची परिक्षा १८ जुलै रोजी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांची हाेणार आहे. ...