लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

नर्मदा बचओ आंदोलांनाच्या पाठिंब्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नर्मदा बचओ आंदोलांनाच्या पाठिंब्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने 

नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन जेष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी पुन्हा सुरू केले आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली. ...

फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ  करावी नोंदणी! - माने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ  करावी नोंदणी! - माने

या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. ...

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा- पालक सचिव सुजाता सौनिक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा- पालक सचिव सुजाता सौनिक

प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे, असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. ...

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; यंत्रणांनी सज्ज राहावे -  पालकमंत्री  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; यंत्रणांनी सज्ज राहावे -  पालकमंत्री 

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.  ...

ठाणे जिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लगबग! २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लगबग! २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे. ...

अखेर घोडबंदर रोडवरील गायमुख घाट रस्त्याचं काम वेळेत पूर्ण; दोन्ही बाजूंनी वाहतुक सुरू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर घोडबंदर रोडवरील गायमुख घाट रस्त्याचं काम वेळेत पूर्ण; दोन्ही बाजूंनी वाहतुक सुरू

सध्या दोन्हीं बाजूने वाहनांची वाहतूक सुरळीत सुरु झाल्याची माहिती ठाणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली. ...

खासदार प्रतापराव जाधवांना मंत्रीपदी संधी देण्याची मागणी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार प्रतापराव जाधवांना मंत्रीपदी संधी देण्याची मागणी!

यासाठी शिवसेनेच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल.असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असेदेखील रायमुलकर यांनी स्पष्ट केले.   ...