लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

मतदान वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी ठिकठिकाणी जाेर धरत आहे ...

प्रचाराच्या फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रचाराच्या फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध !

फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध ! ...

ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील पैशांच्या गैरवापरावर आयकर कक्ष ठेवणार लक्ष! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील पैशांच्या गैरवापरावर आयकर कक्ष ठेवणार लक्ष!

निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती, तक्रारी देण्यासाठी नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे. ...

जि.प.कडून वित्त प्रेषण कमी दिल्याने रखडले निवृत्ती वेतन; निवृत्तीधारकांमध्ये संताप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जि.प.कडून वित्त प्रेषण कमी दिल्याने रखडले निवृत्ती वेतन; निवृत्तीधारकांमध्ये संताप

ठाणे जि प चे प्रशासन निवृत्त धारकांच्या प्रश्ना बाबत नकारात्मक असल्याने त्यामुळे निर्माण हाेणाऱ्या विविध समस्यांना निवृत्त धारकांना ताेंड द्यावे लागत असल्याची खंत जगे यांनी व्यक्त करून जिल्हा प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली ...

निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर हाेणार कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर हाेणार कारवाई

लाेकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची जुळवाजुळव येथील निवडणूक विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी सर्वच कार्यालयांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ घेतले जात आहे. ...

ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज; आरोग्याची घ्या काळजी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज; आरोग्याची घ्या काळजी!

ठाणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची ... ...

पक्क्या खाोल्यांच्या अभावी जिल्ह्यात ८०७ पार्टीशनच्या मतदान केंद्रांवर मतदार करणार मतदान! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्क्या खाोल्यांच्या अभावी जिल्ह्यात ८०७ पार्टीशनच्या मतदान केंद्रांवर मतदार करणार मतदान!

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये यंदा ३६ मतदान केंद्राची व्यवस्था निवडणूक विभागाने केल्याचे उघड झाले आहे. ...

ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

या जनजागृती मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...