लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात

ठाणे, पालघर व मुंबई परिसरातील हाजारो भावीक भावसे येथील या कोकण मढीच्या या यात्रा उत्सव व पालखी सोहळ्याला उपस्थित हाेते... ...

‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली ...

काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप

रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत. ...

सीमेवर कर्तव्य बजावणारे ठाणे जिल्ह्यातील १५९६ पुरूष, महिला सैनिकांना टपाली मतदानाचा हक्क! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीमेवर कर्तव्य बजावणारे ठाणे जिल्ह्यातील १५९६ पुरूष, महिला सैनिकांना टपाली मतदानाचा हक्क!

देशाच्या रक्षणासाठी डाेंगर, दऱ्याखाेऱ्यातील सीामावर्ती भागात, वाळवंटात, हिमालयाच्या बर्फाछादीत सीमाभागात ठाणे जिल्ह्यातील एक हजार ५९६ सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत. ...

नैसर्गिक रंग तयार करून वांगणीच्या विद्यार्थिनींकडून होळीचा रंगोत्सव! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नैसर्गिक रंग तयार करून वांगणीच्या विद्यार्थिनींकडून होळीचा रंगोत्सव!

नैसर्गिक रंग तयार केले आणि जल्लाेषात धुळवड साजरी केली. ...

ठाणे सिव्हीलच्या १५० रूग्णांच्या टेंटमध्ये वातानुकुलित सेवा ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे सिव्हीलच्या १५० रूग्णांच्या टेंटमध्ये वातानुकुलित सेवा !

रूग्णाना गारेगार हवेचा लाभ मिळवता येणार आहे. ...

ठाणे जिल्हा परिषदेच्या राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली धुळवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेच्या राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली धुळवड

सध्याच्या बदललेल्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. ...

रुग्णांच्या आरोग्यासाठी पडघा पीएचसीला २५ लाखांच्या किंमतीच्या वस्तूंची मदत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णांच्या आरोग्यासाठी पडघा पीएचसीला २५ लाखांच्या किंमतीच्या वस्तूंची मदत

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  ...