लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

Thane: ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी कर्मचाऱ्यांचे उद्या सहकुटूंब  राज्यस्तरीय ’महामोर्चा’ आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी कर्मचाऱ्यांचे उद्या सहकुटूंब  राज्यस्तरीय ’महामोर्चा’ आंदोलन

Thane News: ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात सहकुटुंब महामोर्चा आंदाेलन कर्मचारी ८ नाेव्हेंबर राेजी करणार आहे. या अभिनव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सचिवांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले हाेते. ...

बिनशर्त आराेग्य सेवेत सामावून घेण्यासाठी एनएचएमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ठाण्यात तीव्र आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिनशर्त आराेग्य सेवेत सामावून घेण्यासाठी एनएचएमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ठाण्यात तीव्र आंदोलन

त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयाबाहेर धरणे आंदाेलन करून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. ...

जिल्ह्यातील जलशक्तीच्या कामांची निती आयोगाकडून प्रत्यक्ष पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील जलशक्तीच्या कामांची निती आयोगाकडून प्रत्यक्ष पाहणी

भिवंडी तालुक्याचा दौर्यात कोन, कुंभारशिव, तळवली(लोणे) व आन्हे-सोर या गावांना भेट देऊन कामांची पाहणी केली. ...

 ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या ९२८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात फीट; सोमवारी मत मोजणी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या ९२८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात फीट; सोमवारी मत मोजणी 

जिल्ह्यातील ६२ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीमध्ये ९२८ जणांनी नशिब अजमावले आहे. ...

Thane: ठाण्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर, जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" कार्यान्वित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाण्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर, जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" कार्यान्वित

Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. ...

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलव्दारे शासकीय खरेदी प्रक्रिया; ई बाजारचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलव्दारे शासकीय खरेदी प्रक्रिया; ई बाजारचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धडे

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या या जेम पोर्टल कार्यशाळेला अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी एक लाख मतदार रविवारी मतदानाचा हक्क बजावणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी एक लाख मतदार रविवारी मतदानाचा हक्क बजावणार

मतदान हाेणाऱ्या ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका ४८ ग्रामपंंचायतींच्या असून पाेट निवडणुका १४ ग्रामपंचायतींच्या होणार आहेत. ...

प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी फटाके कमी वापरासाठी ठाणे जिल्ह्यातील गावकऱ्यांचा पुढाकार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी फटाके कमी वापरासाठी ठाणे जिल्ह्यातील गावकऱ्यांचा पुढाकार

ठाणे जिल्हा परिषदेच्या ४३१ ग्रामपंचायतीमध्ये फटाके वापर कमी करण्यासाठी पुढाकार घेणारा ठरावही घेण्यात आले आहे. ...