लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड

राज्यस्तरीय रंगीत तालीमसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आदींची निवड करण्यात आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ' ठाणेकरांसाठी टाऊन हाँलमध्ये! ’ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ' ठाणेकरांसाठी टाऊन हाँलमध्ये! ’

आंतरराष्ट्रीय पाैष्टीक आहाराचा दिवाळी फराळांचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील टॉऊन हॉल सभागृहात व प्रांगणातील विक्री व प्रदर्शनाकडे ठाणेकरांचे पावले अपसुक वळणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, बंद कारखाने,गोदामे, फार्म हाऊसवर धाड सत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, बंद कारखाने,गोदामे, फार्म हाऊसवर धाड सत्र

अंमली पदार्थाविरोधात पोलिसांची कडक कारवाई ...

ठाणे जिल्हा रब्बी हंगामासाठी पाेषक; हरभरा, वाल, चवळीच्या उत्पादनाची लगबग! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा रब्बी हंगामासाठी पाेषक; हरभरा, वाल, चवळीच्या उत्पादनाची लगबग!

हवेतील गारवा सकाळच्या वेळी वाढला आहे. त्यावर रब्बी हंगाम घेण्यासाठी बळीराजा सरसावला, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी लाेकमतला सांगितले ...

लंम्पीचा आजार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात गुरांचा बाजार, जनावरांच्या शर्यतीवर निर्बंध! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लंम्पीचा आजार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात गुरांचा बाजार, जनावरांच्या शर्यतीवर निर्बंध!

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील तळवली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत वासरामध्ये लम्बी चर्मरोग सदृश लक्षणे आढळून आली आहेत. ...

बदलापूर शहरातील ५०० भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबिज प्रतिबंधक लसीकरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर शहरातील ५०० भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबिज प्रतिबंधक लसीकरण

शहरातील या भटक्या कुत्र्याचा त्रास लक्षात घेउन त्यांचे अँटी रेबिज प्रतिबंधक लसीकरण करण्याची गरज रोटरी क्लब ऑफ बदलापूर तर्फे हेरण्यात आली. ...

 धनगरांना एसटीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या विरोधात आदिवासी समाजाचा ठाण्यात जनआक्रोश मोर्चा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : धनगरांना एसटीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या विरोधात आदिवासी समाजाचा ठाण्यात जनआक्रोश मोर्चा 

माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेउन मागण्यांचे निवेदन दिले. ...

दिल्लीच्या अमृत वाटिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश रवाना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिल्लीच्या अमृत वाटिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश रवाना

देशप्रेमाने भारावलेल्या अत्यंत उत्साही वातावरणात व भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषात व लेझीम पथकांच्या साथीने कलश घेवून जाणाऱ्या बस सायंकाळी मुंबईला रवाना झाली आहे. ...