लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

जिल्हा क्रीडा वर्तुळातून सुवर्ण पदक विजेता रुद्रांशचे अभिनंदन! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हा क्रीडा वर्तुळातून सुवर्ण पदक विजेता रुद्रांशचे अभिनंदन!

देशासह राज्य आणि जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे भावनिक उद्गार बारटक्के यांनी यावेळी काढले. ...

ठाणे जिल्हा परिषदेकडून शहापूरच्या गांवखेड्यात महाश्रमदान; 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमात लोकसहभाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेकडून शहापूरच्या गांवखेड्यात महाश्रमदान; 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमात लोकसहभाग

शहापूरच्या ग्रामपंचायत शेणवे जिल्हास्तरीय महाश्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. ...

जिल्ह्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी साफसफाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी साफसफाई

तीसगाव नाका परिसरात एक तास स्वच्छता माेहीम हाती घेतली. ...

ठाण्याचै येऊर, उपवनच्या जंगलाच्या साफसफाईसाठी आमदारांसह वाढता लोकसहभाग ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचै येऊर, उपवनच्या जंगलाच्या साफसफाईसाठी आमदारांसह वाढता लोकसहभाग !

३० मोठ्या पिशव्या भरून कचरा, काच व प्लास्टिक जमा.. ...

ठाणे जिल्ह्यातील हजारो कैदी कारागृहात खितपत पडून; त्यांना घटनात्मक अधिकार देणार, विधी सेवा प्राधिकरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील हजारो कैदी कारागृहात खितपत पडून; त्यांना घटनात्मक अधिकार देणार, विधी सेवा प्राधिकरण

Thane News: ठाणे मध्यवर्ती कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, नवी मुंबई आणि जिल्हा कारागृह वर्ग-१, कल्याण या कारागृहांत, तुरुंगात हजारो कैदी विविध कारणांनी खितपत पडून आहे. त्यातील बहुतांशी जामीन मिळणेस पात्र आहेत, ...

कल्याणच्या म्हारळगांव, कांबा, वरपच्या विकास कामांसाठी जिल्हा प्रशासनाची झाडाझडती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या म्हारळगांव, कांबा, वरपच्या विकास कामांसाठी जिल्हा प्रशासनाची झाडाझडती

विकास कामांचा लेखाजोखा मिळवण्यासाठी  जिल्हा नियोजन समितीमध्ये फारसी संधी मिळाली नाही. ...

दिव्यांग दाम्पत्याची समस्या ऐकण्यासाठी शिक्षणाधिकारी इमारतीचा जिना उतरले! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग दाम्पत्याची समस्या ऐकण्यासाठी शिक्षणाधिकारी इमारतीचा जिना उतरले!

 या दिव्यांग दांपत्याची शैक्षणिक समस्या होती, त्याबाबत मदतीसाठी ते जिल्हा परिषद कार्यालयात आले होते. ...

जिल्ह्यातील भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

या भातसा धरणाची पातळी आजसायंकाळी ६:३० वाजता १४१.६६ मी झाली आहे. या धरणात एकूण पाणी साठा ९६४.४५७ दलघमी व धरणातील साठयाची टक्केवारी ९८.८० टक्के आहे. ...