लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांपासून रखडले वेतन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांपासून रखडले वेतन

ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कॉलेजमधील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तब्बल तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. ...

ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहासाठी जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

महसूल प्रशासनाची व विविध सेवांची माहिती व्हावी, जनतेला त्याचा लाभ मिळावा, यासाठी महसूल सप्ताह उपक्रम लाभदायी ठरणार आहे ...

ठाणे जिल्ह्यातील बालकांच्या लसीकरण नोंदणीसाठी आता 'यू विन ॲप'चा वापर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील बालकांच्या लसीकरण नोंदणीसाठी आता 'यू विन ॲप'चा वापर

या ॲपमध्ये लाभार्थी स्वतः नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहेत. ...

ठाणे येथील माजिवडा ते वडपेदरम्यान वाहतूककोंडीवर आठ दिवसात उपाययोजना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे येथील माजिवडा ते वडपेदरम्यान वाहतूककोंडीवर आठ दिवसात उपाययोजना

माजिवडा-वडपे दरम्यान होणाऱ्या दररोजच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. ...

ठाणे जिल्ह्यात चार दिवस पाऊस थंडवणार; तानसाचे ११ तर मोडक सागरचे दोन दरवाजे उघडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात चार दिवस पाऊस थंडवणार; तानसाचे ११ तर मोडक सागरचे दोन दरवाजे उघडले

ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस आता पुढील पाच दिवस थंडवणार आहे. ...

जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या शहरांमध्ये दर्जेदार विकास कामे करा  - जिल्हाधिकारी शिनगारे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या शहरांमध्ये दर्जेदार विकास कामे करा  - जिल्हाधिकारी शिनगारे

कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी अधिकार्यांना दिली. ...

ठाणे जि.प.ने बांधलेल्या खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या इमारतीचा स्लॅब पहिल्याच पावसात गळतोय - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प.ने बांधलेल्या खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या इमारतीचा स्लॅब पहिल्याच पावसात गळतोय

या गळक्या शाळेमुळे विद्याथ्यार्ंचे हाल सुरू झाले आहे. ...

अंबरनाथचे बारवी धरण कोणत्याही क्षणी भरणार, दरवाजे आपोआप उघडणार; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथचे बारवी धरण कोणत्याही क्षणी भरणार, दरवाजे आपोआप उघडणार; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. ...