लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने 

मणीपूर येथे कुकी आणि मैतई या दोन समूहांमध्ये संघर्ष सुरू आहे. ...

ठाणे जिल्हा परिषदेचे पालघरमध्ये अडकलेले ६३ आराेग्य कर्मचारी ठाण्यात परतले! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेचे पालघरमध्ये अडकलेले ६३ आराेग्य कर्मचारी ठाण्यात परतले!

विभाजन हाेऊन उदयाला आलेल्या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा परीषदेचे कर्मचारी तेथे सक्रीय ठेवलेले आहे ...

राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधवांची भेट; नांदगावकरही होते उपस्थित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधवांची भेट; नांदगावकरही होते उपस्थित

गेल्या काही दिवसांपासून जाधव आजारी आहेत. ते काही ज्युपीटरमध्येही उपचार घेत होते. ...

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. ...

महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी

महाज्योती मार्फत यूपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यात १६ जुलैराेजी ठिकठिकाणी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ...

मतदार यादी’ शुद्धीकरणासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हवे राजकीय पक्षांचे सहकार्य! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदार यादी’ शुद्धीकरणासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हवे राजकीय पक्षांचे सहकार्य!

जिल्ह्यातील मतदार यादी शुध्दीकरण व अद्यावतीकरण करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. ...

पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्याही सुटी जाहीर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्याही सुटी जाहीर

नागरिकांनीही अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. आपत्ती विषयक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...

संततधार पावसामुळे भातसात ४९ टक्के तर बारवी धरणात ५६ टक्के पाणी साठा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संततधार पावसामुळे भातसात ४९ टक्के तर बारवी धरणात ५६ टक्के पाणी साठा

पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे. ...