'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' यानंतर सोनम कपूरची ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातील स्वीटी भलतीच भाव खावून जाते. अनिल कपूर यांनीही आपल्यातील अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. ...
सिनेमाच्या ट्रेलरपासूनच रसिकांना ‘ठाकरे’ या चित्रपटाची उत्सुकता होती. अवघा महाराष्ट्र आणि तमाम मराठी मनावर गारुड घालणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं ही रसिकांसाठी आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवस ...
‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित एकत्र येत धमाल केली होती. ...
'कुटुंब' मालिकेत दोघांनी एकत्र काम केले आहे. या गोड जोडीला रसिकांनी भरघोस पसंती दिली. या दोघांची लोकप्रियता एवढी वाढली की, एकता कपूरनं या दोघांना तिच्या नव्या मालिकेसाठी पुन्हा एकदा कास्ट केलं. ...
जेव्हा राणू मंडल प्रकाशझोतात आली होती. तेव्हा हिमेश रेशमियाने तिला गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर तिने प्रसिद्धीत राहून खूप सहानुभूतीही मिळवली. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार राणूच्या आवाजाचे कौतुक करायचे. ...