प्रयागराज येथील महाकुंभमेळा-२०२५ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी पथक सोमवारी अभ्यास दौऱ्यावर गेले ... महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले. ... बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते. ... लवकरच अंगणवाड्यांतील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार ... तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते. ... चलत अथवा स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे. ... ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत महापालिकेने यापूर्वीच बंधन घातले आहे. ... शहरात तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच दिवसाच्या दौऱ्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. ...