लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

Special Blog : महेंद्रसिंग धोनी आज पाचवं IPL टायटल जिंकून निवृत्ती घेणार की पुन्हा चकवा देणार? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Special Blog : महेंद्रसिंग धोनी आज पाचवं IPL टायटल जिंकून निवृत्ती घेणार की पुन्हा चकवा देणार?

महेंद्रसिंग धोनी हे समीकरणच वेगळं आहे... ९० दशकात जन्मलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी सचिन तेंडुलकरच सर्व काही होता... आहे... पण, याच चाहत्यांच्या मनात धोनीनेही घर केलंय, हेही खरंय... ...

अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण

IPL 2023, Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये १० सामन्यांत ५ विजय मिळवले आणि पाचमध्ये पराभव पत्करला आहे. ...

Virat Kohli vs Gautam Gambhir controversy : शास्त्र असतं ते! IPL रटाळ व्हायला लागली की असं काही तरी करावं लागतं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli vs Gautam Gambhir controversy : शास्त्र असतं ते! IPL रटाळ व्हायला लागली की असं काही तरी करावं लागतं

इंडियन प्रीमिअर लीगचे १६वे पर्व सुरू आहे... ४३ सामने आतापर्यंत झाले आहेत आणि पहिल्या टप्प्यात तरी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हाच सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहिला आहे... ...

छोरों से कम हैं के...? संघर्षानं इथपर्यंत पोहोचली 19 वर्षांखालील संघातील प्रत्येक मुलगी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छोरों से कम हैं के...? संघर्षानं इथपर्यंत पोहोचली 19 वर्षांखालील संघातील प्रत्येक मुलगी

19 वर्षांखालील संघातील प्रत्येक मुलगी ही संघर्षाने इथपर्यंत पोहोचली आहे. यापैकी अनेक जणी कधी देशाबाहेरही गेल्या नव्हत्या.  ...

हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत!

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली अन् परंपरेनुसार त्यातही वाद झाला... ...

विश्वविजयाचा ‘नायक’! - Marathi News | | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विश्वविजयाचा ‘नायक’!

आयुष्यात त्याने स्वत:चे ‘गोल’ निश्चित केले आणि ते साध्य करण्यासाठी कमालीचा संघर्षही केला...  ...

IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर...  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

IND vs NZ, 2nd ODI : १५, ११, ६, ६, ३, २७.... द ग्रेट रिषभ पंतची मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी... इंग्लंडमध्ये शतक झळकावून पाच महिने झाले आणि त्या पुण्याईवर रिषभ वन डे संघात कायम आहे. ...

सोन्याच्या लंकेची आर्थिक विवंचनेत सापडलेली माणसं! आशिया चषक विजयाने दाखवला आशेचा किरण - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोन्याच्या लंकेची आर्थिक विवंचनेत सापडलेली माणसं! आशिया चषक विजयाने दाखवला आशेचा किरण

Asia Cup 2022 Final Sri Lanka beat Pakistan :३ सप्टेंबरला जेव्हा आशिया चषक २०२२ चा जेता कोण असेल असा पोल घेतला गेला, तेव्हा सर्वाधिक ६९ टक्के मत भारताच्या बाजूने होती, त्यापाठोपाठ पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा क्रमांक होता. ...