अखेर जम्मू आणि काश्मिर राज्यातील पीडीपी सरकारचा पाठिंबा भाजपाने अखेर काढला. भारतातील इतर राज्यांपेक्षा एक वर्ष जास्त अशी सहा वर्षांची मुदत असलेल्या या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी सहभागी झाल्यामुळे उफाळलेल्या वादाचे त्यांच्या भाषणातील मुद्द्यांच्या आधारे केलेले विश्लेषण: ...
बी.एड., डी.एड. झाल्यानंतर पात्रता परीक्षा. तरीही शिक्षक म्हणून नोकरी नाही. गेले अनेक वर्षे शिक्षकभरतीच बंद. आता होणार तर अनेक अडथळे. भावी शिक्षकांच्या असंतोषाला अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न. ...
कर्नाटकातील सत्ता नाटकाने भाजपाचे चांगलेच नुकसान केले. सत्तेचे गाढव तर गेलेच पण भाजपाने जपलेले नैतिकतेचे ब्रह्मचर्यही गेले. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या महासंग्रामात पहिल्या क्रमांकाच्या जागा जिंकूनही भाजपा हरली, तर हरूनही काँग्रेस मात्र आज तरी जिं ...
कर्नाटकच्या महासंग्रामात मोठ्या नेत्यांची माहिती देताना रेड्डीबंधूंवर म्हणजेच त्यातील गली जनार्दन रेड्डींवर लिहिलेले अनेकांना खटकेल. मात्र बदनाम असले तरीही सत्तेच्या राजकारणात केवळ प्याद्याची नाही तर प्रसंगी सूत्रधाराचीही भूमिका बजावणाऱ्या रेड्डींशिव ...