लाईव्ह न्यूज :

default-image

उज्वल भालेकर

'सुपर'ने दिले दोन मुलांना जीवनदान, हृदयाची शस्त्रक्रिया केली यशस्वी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'सुपर'ने दिले दोन मुलांना जीवनदान, हृदयाची शस्त्रक्रिया केली यशस्वी

या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...

शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवा; काँग्रेस आक्रमक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवा; काँग्रेस आक्रमक

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ...

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून शासनाचा निषेध - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून शासनाचा निषेध

बदलते हवामान तसेच दरवर्षी होणारी फळगळ, उत्पादन खर्चात झालेली वाढ तर दरवर्षी संत्र्याचे घसरणारे दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे हजारो हेक्टर संत्रा बगीच्यांची तोड करत आहेत. ...

आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा

धनगर आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही मोर्चातून निषेध ...

शंभर रुपयांत कलेक्टर तर तलाठ्यासाठी हजार रुपये का? शासनाच्या खासगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात विद्यार्थ्यांचा ‘आगाज मूक मोर्चा’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शंभर रुपयांत कलेक्टर तर तलाठ्यासाठी हजार रुपये का? शासनाच्या खासगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात विद्यार्थ्यांचा ‘आगाज मूक मोर्चा’

राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. ...

अमरावती परिमंडळातील ६० टक्के ग्राहक भरताहेत ऑनलाइन बिल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती परिमंडळातील ६० टक्के ग्राहक भरताहेत ऑनलाइन बिल

डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हचा भाग म्हणून महावितरणच्या ग्राहकांना ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

तिसरे विरोधी पक्षनेताही लवकरच पक्षांतर करतील - आमदार आशिष देशमुख - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिसरे विरोधी पक्षनेताही लवकरच पक्षांतर करतील - आमदार आशिष देशमुख

भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोंबरपासून पार्डी येथून ओबीसी संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. ...

आतिषबाजी, बँण्ड वाजून अमरावती महापालिकेवर आक्रोष मोर्चा; अस्वच्छतेविरोधात एल्गार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आतिषबाजी, बँण्ड वाजून अमरावती महापालिकेवर आक्रोष मोर्चा; अस्वच्छतेविरोधात एल्गार

शहरातील झोपडपट्टी भागातील अस्वच्छतेचा स्थानिक रहिवासी नागरिकांकडून निषेध ...