लाईव्ह न्यूज :

author-image

वसंत भोसले

दक्षिण महाराष्ट्राचा विकास कॉरिडॉर - रविवार जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दक्षिण महाराष्ट्राचा विकास कॉरिडॉर - रविवार जागर

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा भाग एक विकासाचा उत्तम कॉरिडॉर होऊ शकतो. यासाठी दक्षिण महाराष्ट्रातील सहा खासदारांनी एकत्र येऊन अजेंडा तयार करावा. या भागाला कशाची कमतरता नाही. कमतरता आहे ती व्हिजन असलेल्या राजकीय नेतृत्वाची ! ...

महाराष्ट्राचे उद्ध्वस्त समाजजीवन ! - रविवार विशेष जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राचे उद्ध्वस्त समाजजीवन ! - रविवार विशेष जागर

एकविसाव्या शतकाच्या दोन दशकांनंतर दुष्काळग्रस्तांचे लोंढे पोटभर पाण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात नव्या मुंबईतील रेल्वे स्थानकाचा आश्रय घेत असतील, तर महाराष्टÑाचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असताना आपण काय करीत होतो? लोकसभा निवडणुकीत एकमेकांना शिव्या द ...

सह्याद्रीचे पाणी पूर्वेला वाहू द्या! -- रविवार विशेष जागर - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सह्याद्रीचे पाणी पूर्वेला वाहू द्या! -- रविवार विशेष जागर

पुणे परिसरातील पश्चिमेकडे वळविलेले ४८ टीएमसी पाणी भीमेसह विविध नद्यांतून पूर्वेला सोडलेच पाहिजे. आज मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्याचे वाळवंटीकरण होईल, अशी भीती आहे. तीच परिस्थिती पश्चिम महाराष्टतील दुष्काळी पट्ट्यातही निर्माण होऊ शकते. ...

राजर्षी शाहू महाराज घडताना..! रविवार -- जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजर्षी शाहू महाराज घडताना..! रविवार -- जागर

‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांच्या दत्तकविधानाची हकीकत’ हे सदाशिव महादजी देशपांडे (हेडमास्तर) यांनी लिहिलेले पुस्तक करवीर संस्थानचा इतिहास समजून घेण्यातील एक महत्त्वाचे साधन आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन तब्बल १३५ वर्षांन ...

राजकीय विचारधारेच्या पलीकडचा राजकीय धंदा! - रविवार -- जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय विचारधारेच्या पलीकडचा राजकीय धंदा! - रविवार -- जागर

लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत. परिणामी घडामोडींना वेग आला आहे. राजकारण्यांचा धंदा पण तेजीत आहे. कोण कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात प्रवेश करतो आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. त्याला ना राजकीय विचारधारेचा आधार आहे, ना समाजहि ...

सांगलीच्या ‘काँग्रेस’चा स्वाभिमान! रविवार - विशेष जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सांगलीच्या ‘काँग्रेस’चा स्वाभिमान! रविवार - विशेष जागर

लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जे नाट्य सांगलीतील काँग्रेस भवनसमोर घडले तेव्हा या अनुयायांची कीव करावी असे वाटू लागले. काँग्रेसला बळ मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मार्ग पत्करा. तोच मार्ग वसंतदादा ...

सह्याद्रीचा ºहास विनाशाचा फास! रविवार विशेष जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सह्याद्रीचा ºहास विनाशाचा फास! रविवार विशेष जागर

- वसंत भोसले विविधतेने नटलेला पश्चिम घाटाचा ºहास वेगाने सुरू आहे. त्याचे संरक्षण करण्याची गरज आहे.नेऋत्य मान्सून पावसाची अडवणूक ... ...

शाहू पदस्पर्श की विचारस्पर्श? रविवार विशेष जागर - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शाहू पदस्पर्श की विचारस्पर्श? रविवार विशेष जागर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती गोळा करून त्याचे जतन करण्याची पद्धत ही एक भावना व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मात्र, त्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे दैवीकरण होऊ नये. एकदा दैवीकरण झाले की, त्यांच्या विचार ...