लाईव्ह न्यूज :

author-image

वसंत भोसले

कोल्हापूर नव्या नेतृत्वाच्या शोधात ! - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर नव्या नेतृत्वाच्या शोधात !

राज्याच्या नेतृत्वाला गवसणी घालण्यासाठी कोल्हापूरची वेस सोडून राज्यभर भ्रमंती करीत राहिलेला, कोल्हापूरच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेणारा असा एकही नेता झाला नाही. कोल्हापूरचे प्रश्न एकाही लोकप्रतिनिधीने धसास लावले नाहीत.यासाठी दमदार नेतृत्वाची गरज आहे. ...

शेतकरी संघटनांचे राजकीय पेव! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी संघटनांचे राजकीय पेव!

शेतकरी आंदोलनातील वारंवार होणारी फूट राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे होते आहे. ही आर्थिक चळवळीवर राजकीय कुरघोडीच आहे.शेतीमालाला रास्त भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचे आणि देशाचे दारिद्र्य कधीही दूर होणार नाही, हे सर्र्वप्रथमत: शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जो ...

राजकीय खुजेपणातून कोल्हापूर कधी बाहेर पडणार-- रविवार जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय खुजेपणातून कोल्हापूर कधी बाहेर पडणार-- रविवार जागर

कोल्हापुरी राजकारणाकडे ईर्षेच्या भूमिकेतूनच आपण आजवर पहात आलो आहोत. कोणाला विजयी करायचे याचा विचार क्वचितच केला, त्यापेक्षा कोणाची जिरवायची आणि कोणाला आस्मान दाखवायचे, हे पाहण्यातच आपण दंग राहिलो. परिणामी, जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व नेहमीच स्थानिक राज ...

अंबाबाई-अकारण नवा वाद! - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई-अकारण नवा वाद!

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराविषयी वारंवार अनेक वाद निर्माण होत आहेत. त्यातील अनेक वाद अकारण निर्माण केले जात आहेत. या सर्व मंदिरांविषयी दीर्घकालीन परिणाम करणारे ठाम निर्णय घेण्यात कोणी पुढाकार घेत नाही, त्याचा परिणाम या वादाचे पडसाद उमटत राहतात. ...

गणेश विसर्जनाची लोकचळवळ ! - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेश विसर्जनाची लोकचळवळ !

कोल्हापूरचा परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. शौर्य, धाडस, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, आदी सर्व पातळीवर हा इतिहास समृद्ध आहे. तसा तो एक लोकांच्या आश्रयानेदेखील समृद्ध झाला आहे. ...

सोनवडेचा घाट---इचलकरंजीची रेल्वे ; कऱ्हाडचे विमानतळ जागर - रविवार विशेष - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोनवडेचा घाट---इचलकरंजीची रेल्वे ; कऱ्हाडचे विमानतळ जागर - रविवार विशेष

सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही..... ...

सिंधूची वार्षिक कमाई ६० कोटी ! जागर - रविवार विशेष - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिंधूची वार्षिक कमाई ६० कोटी ! जागर - रविवार विशेष

कोल्हापूरला दहा वर्षे विभागीय क्रीडासंकुल उभे राहते आहे, त्याठिकाणी बांधलेल्या जलतरण तलावाची कहाणी ऐकली तर पी. व्ही. सिंधूसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आहोत, हे लक्षात येते... ...

केरळपासून आपण दूर नाही! -- जागर- रविवार विशेष - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केरळपासून आपण दूर नाही! -- जागर- रविवार विशेष

केरळ आज ज्या परिस्थितीतून जातो आहे, ती आपल्याकडे उद्भवण्याची शक्यता कमी असली, तरी अशक्य निश्चितच नाही. पर्यावरणात किंवा वातावरणात थोडा जरी बदल झाला, तरी त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसू शकतो. ...