लाईव्ह न्यूज :

author-image

वसंत भोसले

पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी ...

महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता कशासाठी..? --- जागर - रविवार विशेष - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता कशासाठी..? --- जागर - रविवार विशेष

महाराष्ट्राच्या विकासाची दिशा किंवा धोरण आदींवर कोणी आवाज काढताना दिसत नाही. किंबहुना सत्तारूढ भाजपसुद्धा महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नावर राजकारण आणत नाही. ...

आपत्ती निसर्गाची कमी, मानवाची अधिक--रविवार विशेष -जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपत्ती निसर्गाची कमी, मानवाची अधिक--रविवार विशेष -जागर

आपल्या परिसरात १९५३ ते १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने जो कहर केला होता, तसा आपत्तीचा धोका निर्माण झाला तर परिणाम अधिक गंभीर असतील. त्या आपल्या मानवी चुका आहेत. ...

सोशल मीडियाचे (अ)सामाजिकरण--जागर -रविवार विशेष - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोशल मीडियाचे (अ)सामाजिकरण--जागर -रविवार विशेष

वसंत भोसले---आंबोलीहून सावंतवाडीत उतरणाºया घाटात भली मोठी दरड कोसळली आहे. जोरदार पाऊस चालू आहे. परिणामी वाहतूक बंद पडली असल्याचा मेसेज गेल्या बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. तो बनावट होता. मेसेज टाकणाºयाला यातून काय मिळाले. नागरिकांना त्रास दिल्याच ...

भाजपच्या विस्तारास कॉँग्रेसचीच मदत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपच्या विस्तारास कॉँग्रेसचीच मदत!

कॉंग्रेसचे नेते नारायण राणे आणि प्रकाश आवाडे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध आहे. याची भाजपच्या वरिष्ठांनी तातडीने दखल घेऊन, तूर्तास तरी हा प्रवेश थांबविला आहे. ...

सारिकाची कथा, महाराष्ट्राची व्यथा: राज्याची स्मशानभूमीकडे चाललेली वाटचाल रोखायला हवी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारिकाची कथा, महाराष्ट्राची व्यथा: राज्याची स्मशानभूमीकडे चाललेली वाटचाल रोखायला हवी

परभणी जिल्ह्यातील जवळाझुटा गावची सारिका सुरेश झुटे या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आपला शेतकरी बाप आत्महत्या करू नये, यासाठी तिने आत्महत्या केली. महाराष्ट्रातील सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत आत्महत्या केल्या. ...