Goa News: गोवा ब्रॉडबेंड मुद्द्यावरून माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोह खंवटे आणि विजय सरदेसाई यांची विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला खडाजंगी पाहायला मिळाली. युटीएल स्विकारण्या ऐवजी. जीबीबीएलकडे हा प्रकल्प देऊन १८२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप स ...