लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

गोव्याचे विधानसभा अध्यक्षांच्या कारला झुवारी पुलावर अपघात; तवडकर थोडक्यात बचावले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे विधानसभा अध्यक्षांच्या कारला झुवारी पुलावर अपघात; तवडकर थोडक्यात बचावले

कारचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कऴते. त्यांच्या कारमध्ये त्यांच्यासह एकूण सहाजण होते. ...

गोवा माईल्स काऊन्टर रद्द करता की नाही?; सत्ताधारी आमदाराचाच मंत्र्यांना सभागृहात प्रश्न - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा माईल्स काऊन्टर रद्द करता की नाही?; सत्ताधारी आमदाराचाच मंत्र्यांना सभागृहात प्रश्न

गोवा माईल्कासचा काऊन्टर हटविण्याची मागणी विरोधकांची होती. ...

गोव्यात आहे एक डॉग टेम्पल; आमदाराने दिली विधानसभेत माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आहे एक डॉग टेम्पल; आमदाराने दिली विधानसभेत माहिती

राज्यातील दक्षिण उत्तर सीमेवरील पेडणे तालुक्यातील हरमल गावात एक डॉग टेम्पल आहे. ...

सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे? - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे?

युरी आलेमाव यांचा विधानसभेत सरकारला प्रश्न ...

राज्यात पावसाचे झोडपणे सुरूच, काणकोणात कहर; नद्या भरल्याने पूरसद्रृष्य स्थिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पावसाचे झोडपणे सुरूच, काणकोणात कहर; नद्या भरल्याने पूरसद्रृष्य स्थिती

केवळ काणकोणातच ७ इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे एकूण हंगामी सरासरी पाऊस ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ४५ टक्क्यांहून अधिक पाऊस आतापर्यंत पडला आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशीही सत्ताधाऱ्यांनी प्रश्नकाळ रोखला; सत्ताधाऱ्यांनी कामकाज रोखण्याचा गोव्याच्या इतिहासात पहिलाच प्रकार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सलग दुसऱ्या दिवशीही सत्ताधाऱ्यांनी प्रश्नकाळ रोखला; सत्ताधाऱ्यांनी कामकाज रोखण्याचा गोव्याच्या इतिहासात पहिलाच प्रकार

सभापती अवमान मुद्द्यावर कामकाज तहकूब. ...

सलामीलाच गदारोळ, कामकाज सलग दोनवेळा तहकूब; हक्कभंगाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सलामीलाच गदारोळ, कामकाज सलग दोनवेळा तहकूब; हक्कभंगाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक

गोवा विधानसेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच हक्कभंगाच्या मागणीवरून कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले. ...

जोरदार पावसाने राज्याला झोडपले, दरडी कोसळल्या, पूल बुडाले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जोरदार पावसाने राज्याला झोडपले, दरडी कोसळल्या, पूल बुडाले

पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या.  ...