लाईव्ह न्यूज :

author-image

विजय बाविस्कर

समूह संपादक, लोकमत
Read more
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात केले वक्तव्य; आम्ही चीनसोबत सहकार्य करण्यास तयार ...

सेमीकंडक्टरसाठी भारताशी सहकार्य; परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांचे वक्तव्य - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेमीकंडक्टरसाठी भारताशी सहकार्य; परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांचे वक्तव्य

तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत.  ...

शब्द जैसे कल्लोळ अमृताचे; प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती तपपूर्ती अन् ‘वक्तृत्वाची गुरुदक्षिणा’! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शब्द जैसे कल्लोळ अमृताचे; प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती तपपूर्ती अन् ‘वक्तृत्वाची गुरुदक्षिणा’!

संत ज्ञानेश्वरांची ही ओवी आठवली की डोळ्यांपुढे प्राचार्य शिवाजीराव भोसले उभे राहतात ...

शून्यातून ‘नवे जग’ निर्मिणारा शिल्पकार; बाबूजींची कर्तृत्वसंपन्न जीवनसाधना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शून्यातून ‘नवे जग’ निर्मिणारा शिल्पकार; बाबूजींची कर्तृत्वसंपन्न जीवनसाधना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी

स्वातंत्रलढ्यातल्या सत्याग्रहाचे तेजस्वी पर्व, दिल्ली-मुंबईच्या सत्ता दरबारात सर्वसामान्यांचा आवाज पोहोचावा, यासाठी केलेली ‘लोकमत’ची पायाभरणी आणि सत्तेच्या खुर्चीत असतानाही निर्लेप राखलेली नि:स्पृह पत्रकारिता ही बाबूजींची वैशिष्ट्ये आहेत.. ...

झाडे तुटली, पाणी संपले, ऊन वाढले; आता पुढे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झाडे तुटली, पाणी संपले, ऊन वाढले; आता पुढे?

पर्यावरणाचा ऱ्हास करून आम्ही पैसा भरपूर मिळवू देखील; पण तो जगण्याचे समाधान देऊ शकणार नाही. कोरोनाकाळात आपण ते अनुभवलेही. नंतर पुन्हा विसरलो... ...

विचारी मनांसाठी आधार आणि तरुण लिहित्या हातांसाठी उमेद! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विचारी मनांसाठी आधार आणि तरुण लिहित्या हातांसाठी उमेद!

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११९ वा वर्धापन दिन दि. २६ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मराठी साहित्यविश्वाच्या या आधारवडाने दिलेल्या सुखद सावलीची चर्चा! ...

लोणावळ्यात भरते मनाची व्यायामशाळा; 'माइंड ट्रेनिंग झोन' कशासाठी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोणावळ्यात भरते मनाची व्यायामशाळा; 'माइंड ट्रेनिंग झोन' कशासाठी?

'स्व'च्या पलीकडे जाऊन इतरांशी असलेला आपला अविभाज्य संबंध दाखवणारा, मनाची मरगळ घालवून उमेद देणारा, देशभक्ती जागवणारा, कृतिप्रवण करणारा असा 'वंद्य वंदे मातरम्' हा पॅनोरामिक स्फूर्तिदायक कार्यक्रम हे देखील 'माइंड जिम'चे वैशिष्ट्य आहे. ...

प्लास्टिक विकत घेता की आजार? - Marathi News | | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :प्लास्टिक विकत घेता की आजार?

माणसाच्या पुढील अनेक पिढ्या याचे दुष्परिणाम भोगणार आहेत. ...