लाईव्ह न्यूज :

author-image

विजय दर्डा

बेगानी शादी में दुनिया क्यों दिवानी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेगानी शादी में दुनिया क्यों दिवानी?

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्या दुनियेचे लक्ष का लागलेले असते? भारताच्या दृष्टीने या निवडणुकीचे काय महत्त्व आहे? ...

भयाच्या सावटापासून संगणकाला कसे वाचवावे? ना सायबर हल्ला, ना सिस्टीम हॅक... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भयाच्या सावटापासून संगणकाला कसे वाचवावे? ना सायबर हल्ला, ना सिस्टीम हॅक...

कोणताही सायबर हल्ला झालेला नसताना, शुक्रवारी संपूर्ण जगभरात कोट्यवधी संगणक हँग झाले. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी गळाभेट घेतल्यामुळे संपूर्ण पाश्चात्त्य जगातून ‘हाय-तौबा’ ऐकू येऊ लागले आहे.. ...

Bihar Bridge Collapse : कोसळणारे पूल... हा तर भ्रष्टाचाराचा खुला खेळ ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Bihar Bridge Collapse : कोसळणारे पूल... हा तर भ्रष्टाचाराचा खुला खेळ !

खासदार आणि आमदारांच्या विकास निधीतून केलेल्या कामांचे ऑडिट केले गेले, तर ८० टक्के काम गुणवत्तेच्या निकषावर नाकारले जाईल. ...

राहुल गांधी नव्या प्रतिमेच्या उंबरठ्यावर; मोठ्या आव्हानांना सामोरे जाणार - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी नव्या प्रतिमेच्या उंबरठ्यावर; मोठ्या आव्हानांना सामोरे जाणार

कोणालाही आपल्या स्वतःच्या विशिष्ट अशा प्रतिमेपासून सुटका मिळवणे अत्यंत कठीण असते; परंतु राहुल गांधी यांनी ते करून दाखवले आहे. ...

हुकुमशहांची खेळी आणि तिबेट प्रश्नाची गोळी  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हुकुमशहांची खेळी आणि तिबेट प्रश्नाची गोळी 

रशिया आणि उत्तर कोरियाच्या आघाडीमार्फत चीनचे काय षडयंत्र सुरू आहे? तिबेटचे प्रकरण अचानक का तापले? भारताला अलिप्त राहता येणार नाही. ...

विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?

इतक्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांमध्ये जर इतके गैरप्रकार होत असतील, तर कसली नवी पिढी आपण घडवत आहोत? ...

विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु!

Lok Sabha Election Result 2024: मतदार आपली ‘मन की बात’ ऐकवतो; तेव्हा सर्वांना ऐकून घ्यावे लागते, हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे, हे या निवडणुकीत सिद्ध झाले! ...