लाईव्ह न्यूज :

author-image

विजय दर्डा

वाचनीय लेख - ‘खोडसाळ’ बातम्यांनी भारताचे काय बिघडेल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - ‘खोडसाळ’ बातम्यांनी भारताचे काय बिघडेल?

भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ‘नेमकी वेळ’ साधून ब्रिटिश माध्यमांमध्ये निराधार बातम्या पेरल्या जातात, याचा अर्थ काय? ...

विशेष लेख: आता शेजारच्या बांगलादेशात 'इंडिया आउट'...? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता शेजारच्या बांगलादेशात 'इंडिया आउट'...?

'India Out' Campaign in Bangladesh: सीमेवर काही करता येत नसल्याने बेचैन झालेला चीन आता आतून घातपाती कारवाया करण्याचा मार्ग अवलंबताना दिसतो आहे. ...

आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर...

होळी हा निसर्गाशी घट्ट जोडलेला सण तर आहेच; पण मानवी जीवनातल्या अनेकानेक रंगांचा बहारदार, दिलखुलास उत्सवही रंगतोच की त्या दिवशी! ...

निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते!

भावनांच्या वादळात वाहून जाऊ नका. जाती-धर्माच्या वावटळीत चुकूनही अडकून पडू नका. देशापेक्षा महत्त्वाचे असे कधीच काही नसते! ...

धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

संस्कारांचा वृक्षच सारी आव्हाने पेलू शकतो. सहजता, सरळपणा आणि संस्कारांच्या बाबतीत संपूर्ण अंबानी परिवार प्रशंसेस पात्र आहे.  ...

काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत?

काँग्रेस पक्षात पळापळ का सुरू झाली आहे, असा प्रश्न लोक भले विचारत असतील; परंतु काँग्रेसने तर शहामृगासारखी वाळूत मान खुपसलेली आहे.  ...

हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी...

काही वेगळे करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्याला गर्दीतून बाजूला काढते. फली नरिमन आणि अमीन सयानी ही दोन्ही अशीच श्रेष्ठ माणसे होती! ...

या सिंहाची गर्जना अजून बाकी आहे..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या सिंहाची गर्जना अजून बाकी आहे..!

प्रश्न केवळ इम्रान खान यांच्या भविष्याचा नाही, तर अजूनही आयएसआय आणि लष्कर या दोघांच्या कचाट्यात घुसमटणाऱ्या पाकिस्तानचाही आहे! ...