लाईव्ह न्यूज :

default-image

विजय मुंडे 

'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार

मनोज जरांगे : तर उद्या सूर्य उगवण्यापूर्वी पाणी पितो ...

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

हे शिष्टमंडळ आज रात्री छत्रपती संभाजीनगरहून विमानाने मुंबईला जाणार आहे. ...

'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर

आईने घातलेली आर्तसाद आणि दोघांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकत होते. ...

उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

लोकशाही मार्गाने लढा द्यावा; शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत. ...

लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे

निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन

'तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देवू' ...

अतिरिक्त पोलिस महासंचालक अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंची भेट, ग्रामस्थांशी संवाद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अतिरिक्त पोलिस महासंचालक अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंची भेट, ग्रामस्थांशी संवाद

 घाबरू नका, प्रशासन सर्व ते सहकार्य करेल; अतिरिक्त पोलिस महासंचालकांचे ग्रामस्थांना आश्वासन ...