लाईव्ह न्यूज :

default-image

विजय मुंडे 

रेशन कार्डमधील नाव नोंदणीसाठी अर्धनग्न आंदोलन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेशन कार्डमधील नाव नोंदणीसाठी अर्धनग्न आंदोलन

तहसील कार्यालयात रेशन कार्डमध्ये नावे वाढवण्यासाठी अनेकवेळा आधार कार्ड, रेशनकार्ड, त्यासाठी लागणारा अर्ज देऊनही अनेकांची नावे घेतली जात नाहीत. ...

स्त्रीशक्तीची ताकद, २११ गावखेड्यांना उन्नतीच्या मार्गावर नेतायत २०८५ बचत गटातील महिला ! - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्त्रीशक्तीची ताकद, २११ गावखेड्यांना उन्नतीच्या मार्गावर नेतायत २०८५ बचत गटातील महिला !

कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली; समूह उद्योग, वैयक्तिक उद्योगातून वाढली आर्थिक उलाढाल ...

जालना एमआयडीसीत दुचाकीस्वारांनी पळविली १४ लाख ७० हजार रुपयांची बॅग - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना एमआयडीसीत दुचाकीस्वारांनी पळविली १४ लाख ७० हजार रुपयांची बॅग

जालना एमआयडीसीतील प्रकार; पोलिसांची तीन पथके चोरट्यांच्या मागावर ...

जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरणारे ५ चोरटे जेरबंद; ११ बाईक जप्त - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरणारे ५ चोरटे जेरबंद; ११ बाईक जप्त

चोरट्यांकडून ११ दुचाकी, चार मोबाइल असा एकूण ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न; शेतकऱ्यांच्या मिरची शेतीतून ५० मजुरांच्या हातालाही मिळाले काम ...

लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई

भोकरदन पंचायत समितीत एसीबीचे कारवाई; एकाने स्वीकारले सात हजार, दुसऱ्याने केली तीन हजाराची मागणी ...

शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो

हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ, लाखोंचा खर्च वाया ...

कौतुकास्पद! आयएएस दाम्पत्याचा मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत धडे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौतुकास्पद! आयएएस दाम्पत्याचा मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत धडे

दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत आयएएस दाम्पत्याने स्वतःच्या मुलास जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिल्याने कौतुकाचा विषय ठरत आहे. ...