लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

 विहिरी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : विहिरी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता. ...

कंत्राटी नोकर भरतीचा जीआर जाळून राज्य सरकारचा निषेध - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कंत्राटी नोकर भरतीचा जीआर जाळून राज्य सरकारचा निषेध

राज्य सरकारने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा जीआर काढला आहे. ...

Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा

बैलगाडी मोर्चासाठी ग्रामस्थांनी बैलगाडी व बैलांना सजविले आहे. ...

हळदीच्या पिकात गांजाचे आंतरपीक; दीड लाखांची झाडे जप्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीच्या पिकात गांजाचे आंतरपीक; दीड लाखांची झाडे जप्त

सेनगाव तालुक्यातील कोळसा शिवारातील घटना ...

हिंगोलीचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार का? सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्राला हवे बळ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार का? सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्राला हवे बळ

हिंगोली जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या समस्यांवर चर्चाच नव्हे, तर निर्णय होणे अपेक्षित आहे. ...

एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. ...

' राजकारण्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी'; गावच्या वेशीवरच झळकले बॅनर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :' राजकारण्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी'; गावच्या वेशीवरच झळकले बॅनर

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे खुडज येथील मराठा समाजबांधवांच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बॅनर लावण्यात आले  ...

तांत्रिक अधिकाऱ्यास दहा हजारांची लाच घेताना पकडले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तांत्रिक अधिकाऱ्यास दहा हजारांची लाच घेताना पकडले

कनेरगाव येथील लाभार्थ्यांचा सिंचन विहिरींचा कुशलचा निधी मागील अनेक दिवसांपासून मिळाला नाही. ...