लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

विघ्नहर्ता चिंतामणीच्या चरणी भाविकांकडून ४८ लाखांचे दान अर्पण - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विघ्नहर्ता चिंतामणीच्या चरणी भाविकांकडून ४८ लाखांचे दान अर्पण

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. ...

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा; ७०० वर्षांची परंपरा पाळत वाईत ४० हजार बैलजोड्यांची हजेरी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा; ७०० वर्षांची परंपरा पाळत वाईत ४० हजार बैलजोड्यांची हजेरी

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी वाईत भरतो महापोळा, रात्रीपासूनच येत होत्या बैलजोड्या  ...

Eknath Shinde: संतोष बांगर उद्धव ठाकरेंसोबत राहून काय करत होते? एकनाथ शिंदेंचा हिंगोलीतून मोठा गौप्यस्फोट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde: संतोष बांगर उद्धव ठाकरेंसोबत राहून काय करत होते? एकनाथ शिंदेंचा हिंगोलीतून मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde: संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. ...

आवक वाढल्याने येलदरीनंतर सिद्धेश्वर धरणाचेही दरवाजे उघडण्याची स्थिती - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आवक वाढल्याने येलदरीनंतर सिद्धेश्वर धरणाचेही दरवाजे उघडण्याची स्थिती

पूर्णा नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ...

हर.. हर.. महादेव! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी संतोष बांगर निघाले शिवभक्तांसह कावड यात्रेत - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हर.. हर.. महादेव! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी संतोष बांगर निघाले शिवभक्तांसह कावड यात्रेत

आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असलेल्या या कावड यात्रेची मागील सात ते आठ वर्षांची परंपरा आहे. ...

हिंगोलीत काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सातव समर्थक दिलीप देसाईंना संधी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सातव समर्थक दिलीप देसाईंना संधी

या जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर धुमश्चक्री सुरू होती. ...

आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

इसापूर धरणात पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, सीरसम व खंडाळा या क्षेत्रातील पाणी येत आहे. ...