लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल

समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता. ...

शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या अशा गद्दारांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ...

सरकारसोबत तडजोड नाहीच, आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकारसोबत तडजोड नाहीच, आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

संवाद सभेतून मनोज जरांगे यांनी दिला सरकारला इशारा ...

मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ...

हिंगोलीत विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक जमले होते. तेथून घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. ...

'हर हर महादेव' च्या जयघोषात भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'हर हर महादेव' च्या जयघोषात भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन

पहाटे चार वाजल्यापासून आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. ...

शेतकऱ्यांना चार दिवसांत पिकविमा दिला नाही तर गाठ माझ्याशी, आमदार बांगरांचा इशारा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांना चार दिवसांत पिकविमा दिला नाही तर गाठ माझ्याशी, आमदार बांगरांचा इशारा

आमदार संतोष बांगर पोहचले थेट कृषि अधीक्षक कार्यालयात  ...

‘एक मराठा लाख मराठा’ म्हणत बंधाऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘एक मराठा लाख मराठा’ म्हणत बंधाऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळला

जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही, असा पवित्रा समाजबांधवांनी घेतला. ...