लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

सोने- चांदी महागली; सोने ७२,८०० तर चांदी ८३,५०० रुपयांवर  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने- चांदी महागली; सोने ७२,८०० तर चांदी ८३,५०० रुपयांवर 

गेल्या दीड महिन्यापासून सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. ...

‘अब की बार’ चांदी गेली ८३ हजार पार, सोन्यात किरकोळ वाढ - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अब की बार’ चांदी गेली ८३ हजार पार, सोन्यात किरकोळ वाढ

मंगळवार, ९ एप्रिल रोजी असलेल्या गुढीवाडव्याच्या मुहूर्तावर दोन्ही मौल्यवान धातूचे भाव काय राहतात? या कडे आता ग्राहकांचे लक्ष आहे. ...

चांदी ८१ हजारांच्या पुढे, सोनेही वधारुन ७१,२५०वर; चांदीच्या भावात ६०० रुपयांची वाढ - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चांदी ८१ हजारांच्या पुढे, सोनेही वधारुन ७१,२५०वर; चांदीच्या भावात ६०० रुपयांची वाढ

सोने-चांदीच्या भावात गेल्या महिन्यापासून मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ रविवारीदेखील कायम राहिली. ...

मैत्रिणी गावाकडे, ‘नर्सिंग’च्या विद्यार्थिनीची खोलीत आत्महत्या; शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मैत्रिणी गावाकडे, ‘नर्सिंग’च्या विद्यार्थिनीची खोलीत आत्महत्या; शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो

भाववाढीची स्पर्धा : सोने ८५०, तर चांदी १४००ने वधारली. ...

दोन दिवस वेशांतर करुन सोनपत चोरट्यांना अटक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन दिवस वेशांतर करुन सोनपत चोरट्यांना अटक

मध्यप्रदेशात जाऊन एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात  ...

अखेर सोने सत्तर हजारी, चांदी ७९,२०० रुपये किलोवर; गुरुवारी सोने ५०० रुपयांनी महागले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अखेर सोने सत्तर हजारी, चांदी ७९,२०० रुपये किलोवर; गुरुवारी सोने ५०० रुपयांनी महागले

गेल्या महिन्यापासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या सोन्याच्या भावाने मार्च महिन्यात नवनवीन उच्चांक गाठले. ...

सोने सकाळी ५५० ने घसरले; दुपारी पुन्हा दीडशेने वाढले! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने सकाळी ५५० ने घसरले; दुपारी पुन्हा दीडशेने वाढले!

६९ हजारांवर भाव : चांदी ७६ हजारांवर स्थिर. ...