लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

महायुतीने तिघांच्या कोट्यातील ३-३ जागा रिपाइंला द्याव्यात; रामदास आठवले यांचा प्रस्ताव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीने तिघांच्या कोट्यातील ३-३ जागा रिपाइंला द्याव्यात; रामदास आठवले यांचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या, याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. ...

सिंचन विहिरींचे २७ हजार लाभार्थी वाढीव निधीला मुकले ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिंचन विहिरींचे २७ हजार लाभार्थी वाढीव निधीला मुकले !

१ एप्रिल २०२४ पासून विहिरींच्या मंजूर प्रस्तावांनाच ५ लाखांचे अनुदान ...

आपले सरकार सेवा केंद्रांची सेवा देण्यास ‘महाआयटी’चा नकार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपले सरकार सेवा केंद्रांची सेवा देण्यास ‘महाआयटी’चा नकार

नवी संस्था नेमली : कर्मचाऱ्यांच्या चार महिन्यांच्या वेतनाचे काय? ...

धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत

एकीकडे पूजा खेडकरचे प्रकरण ताजे असताना राज्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल २४ उपजिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रताप कर्मचारी संघटनांनी माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आणला आहे. ...

सर्वांना घर! १० हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार १५ हजारांचा हप्ता - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वांना घर! १० हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार १५ हजारांचा हप्ता

नुकतेच केंद्र शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट जाहीर केले आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी!

‘डीआरडीए’ अंतर्गत ‘उमेद’ अभियानाचा संकल्प ...

उन्हाळ्यात पाणी पाजले; टँकर, अधिग्रहीत विहिरींचे पैसे हिवाळ्यात मिळणार काय? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाळ्यात पाणी पाजले; टँकर, अधिग्रहीत विहिरींचे पैसे हिवाळ्यात मिळणार काय?

टँकर, अधिग्रहीत विहिरींसाठी १९२ कोटींचा मोबदला रखडला ...

अपुऱ्या निधीमुळे ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अडचणीत, वसतिगृह नसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची फरफट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपुऱ्या निधीमुळे ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अडचणीत, वसतिगृह नसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची फरफट

शासकीय वसतिगृहातील गैरसोयींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा स्वाधार शिष्यवृत्तीकडेच आहे. ...