लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

अरे व्वा! खाद्यपदार्थ विक्रीसाठी बचत गटांना मिळणार ‘फूड व्हॅन’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे व्वा! खाद्यपदार्थ विक्रीसाठी बचत गटांना मिळणार ‘फूड व्हॅन’

जि.प.ची नावीन्यपूर्ण योजना : सव्वा कोटीच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी ...

'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल

मुरुंबा येथे तरुणाची आत्महत्या, आत्महत्येची चिठ्ठी लिहून विषारी द्रव्य केले प्राशन ...

निधी तर भरमसाठ मिळाला; पण खर्चासाठी ग्रामपंचायतींसमोर पेच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निधी तर भरमसाठ मिळाला; पण खर्चासाठी ग्रामपंचायतींसमोर पेच

जानेवारी अखेरपर्यंत ५० टक्के निधी खर्चाची अट ...

बावीस हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडून; ‘समाज कल्याण’ने उगारला कॉलेजविरुद्ध बडगा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बावीस हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडून; ‘समाज कल्याण’ने उगारला कॉलेजविरुद्ध बडगा

व्यावसायिक व पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. ...

आयुर्वेदिक व्यावसायिक ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’? फर्मानाविरोधात 'निमा' संघटना आक्रमक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुर्वेदिक व्यावसायिक ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’? फर्मानाविरोधात 'निमा' संघटना आक्रमक

आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक असताना ‘ॲलोपॅथी’चा उपचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे फर्मान ...

संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता रजिस्टर पोस्टाने दुसरी नोटीस बजाविण्याची तयारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता रजिस्टर पोस्टाने दुसरी नोटीस बजाविण्याची तयारी

आयुक्तालयाने ‘नो वर्क, नो पे’ हा पवित्रा घेतल्यामुळे दीड महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधनापासून वंचित आहेत. ...

स्वच्छता मोहीमेची व्याप्ती वाढली; ग्रामीण भागातही घरासमोर येऊन कचरा गोळा केला जाणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वच्छता मोहीमेची व्याप्ती वाढली; ग्रामीण भागातही घरासमोर येऊन कचरा गोळा केला जाणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींत राबविली जातेय स्वच्छता मोहीम ...

भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी १०० टक्के अनुदान; किती जणांना मिळाली शेती? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी १०० टक्के अनुदान; किती जणांना मिळाली शेती?

जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे पाच वर्षांत शंभराच्या आतच लाभार्थी ...