लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा

जिल्हा परिषदेने तीन महिन्यांसाठी केला २२ कोटींचा कृती आराखडा ...

शिक्षकांनो वेळीच सावध राहून जोडधंदा थांबवा; अन्यथा कारवाईला सामोरे जा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांनो वेळीच सावध राहून जोडधंदा थांबवा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

झेडपी ‘सीईओं’चा इशारा; गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके शोध घेणार ...

जलजीवन मिशनची कामे ठप्प! दहा कंत्राटदारांना आता दररोज २ हजार रुपयांचा दंड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलजीवन मिशनची कामे ठप्प! दहा कंत्राटदारांना आता दररोज २ हजार रुपयांचा दंड

‘सीईओं’नी टोचले ४३ कंत्राटदारांचे कान; सीईओ मीना यांनी आतापर्यंत या कंत्राटदारांना सूचना व नोटिसा बजावल्या होत्या. ...

‘जिओ-टॅगिंग’मुळे लटकले ‘ग्रामीण ॲप’; ‘फेस रीडिंग’ हजेरीने सध्या लेटलतीफ कर्मचारी खूश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जिओ-टॅगिंग’मुळे लटकले ‘ग्रामीण ॲप’; ‘फेस रीडिंग’ हजेरीने सध्या लेटलतीफ कर्मचारी खूश

या कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेत येणे आणि वेळ संपल्यानंतरच कार्यालय सोडता यावे, यासाठी या ॲपच्या माध्यमातून ‘फेस रीडिंग’ घेतली जाणार आहे. ...

ताई, या डॉक्टरांवर तुझा भरोसा नाही का? प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण नगण्य - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताई, या डॉक्टरांवर तुझा भरोसा नाही का? प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण नगण्य

मागील सहा महिन्यांत आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण सरासरी ५ टक्के एवढे आहे. ...

पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचा हेतू ...

संतपीठाची इमारत निवडणुकीसाठी अधिग्रहित; विद्यार्थ्यांना शिकवणार कुठे? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतपीठाची इमारत निवडणुकीसाठी अधिग्रहित; विद्यार्थ्यांना शिकवणार कुठे?

विद्यापीठ प्रशासन संभ्रमात : पैठण तहसीलदारांनी इमारत अधिग्रहित केल्याची बजावली नोटीस ...

आशा, गटप्रवर्तक, ‘सीएचओं’चे कामबंद आंदोलनाने ग्रामीण आरोग्यसेवा विस्कळीत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आशा, गटप्रवर्तक, ‘सीएचओं’चे कामबंद आंदोलनाने ग्रामीण आरोग्यसेवा विस्कळीत

जिल्ह्यात १८३३ आशा स्वयंसेविका, ९१ गटप्रवर्तक आणि २०१ समूह आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रस्तरावर कार्यरत आहेत. ...