लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे

आदर्श गाव कसे असावे, तर ते पाटोदा-गंगापूर नेहरी या ग्रामपंचायतीसारखे. या दोन्ही ग्रामपंचायती देशात आदर्श ठरल्या असून, तिथे देशभरातून लोक भेट देऊन कामांचे कौतुक करत आहेत. ...

आमचे सरकार आणा; आरक्षणाचा तिढा सोडवू; प्रकाश आंबेडकर म्हणतात,'‘फार्म्युला आहे पण... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचे सरकार आणा; आरक्षणाचा तिढा सोडवू; प्रकाश आंबेडकर म्हणतात,'‘फार्म्युला आहे पण...

मनोज जरांगे पाटलांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवलीच पाहिजे. ते लढतील, अशी खात्री आहे. ...

राज्यभरातील ग्रामपंचायतींची डिजिटल सेवा विस्कळीत, ऑनलाइनच्या सर्व सेवा ठप्प - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यभरातील ग्रामपंचायतींची डिजिटल सेवा विस्कळीत, ऑनलाइनच्या सर्व सेवा ठप्प

मागील एक ते दीड महिन्यापासून ‘सीएससीपीव्ही’ या खासगी सॉफ्टवेअर कंपनीकडून ‘महाआयटी’कडे ग्रामपंचायतींचे विविध ॲप, पोर्टल, संगणकीय प्रणाली आदी सेवांचे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. ...

शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ शासकीय वसतिगृहे आहेत ...

‘जीएस निर्णय ॲप’कडे कानाडोळा; तांत्रिक अडचणींच्या नावाखाली ग्रामसभांची मनमानी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जीएस निर्णय ॲप’कडे कानाडोळा; तांत्रिक अडचणींच्या नावाखाली ग्रामसभांची मनमानी

‘जीएस निर्णय ॲप’ हे केंद्र शासनाच्या व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टलशी जोडलेले आहे. त्यामुळे ग्रामसभांचे वेळापत्रक या पोर्टलवर भरणे बंधकारक आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला गावे ‘मॉडेल’ करण्याचा ध्यास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला गावे ‘मॉडेल’ करण्याचा ध्यास

कचऱ्याचे वर्गीकरण; घरोघरी जाऊन जनजागृतीस सुरुवात ...

‘ओबीसीं’साठी आता वंचित मैदानात; राज्यभर काढणार 'आरक्षण बचाव संवाद यात्रा' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ओबीसीं’साठी आता वंचित मैदानात; राज्यभर काढणार 'आरक्षण बचाव संवाद यात्रा'

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; प्रकाश आंबेडकरांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश ...

विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा...

गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे. ...