लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

शिक्षकांचा भर पावसात एल्गार; शिक्षक आणि आमखास मैदानाचे जिव्हाळ्याचे नाते - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांचा भर पावसात एल्गार; शिक्षक आणि आमखास मैदानाचे जिव्हाळ्याचे नाते

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या मुख्यालयी न राहाण्याचा मुद्दा छेडला आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. ...

औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार

९ प्राथमिक शिक्षक, ७ माध्यमिक शिक्षक, तर १ विशेष शिक्षकांचा समावेश आहे. ...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले

राज्यात तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७० शिक्षकांचा समावेश आहे.  ...

मिनी मंत्रालयाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न; ‘पे अँड पार्क’, होर्डिंगसाठी जागा भाड्याने देणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिनी मंत्रालयाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न; ‘पे अँड पार्क’, होर्डिंगसाठी जागा भाड्याने देणार

मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते; परंतु सर्वार्थाने जिल्हा परिषदेची आर्थिक बाजू दुबळी आहे. ...

आता शिक्षकांना मिळणार २२ लाखांपर्यंत कर्ज; शिक्षक पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता शिक्षकांना मिळणार २२ लाखांपर्यंत कर्ज; शिक्षक पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

हडको येथील साखरे मंगल कार्यालयात झालेल्या या सभेच्या पहिल्या सत्रात गुणवंत शिक्षकाचे पाल्य, तालुक्यातील काही आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ...

सरल पोर्टलचे सर्व्हर हँग; आधार कार्ड अपडेशनसाठी शाळांची घाई नडली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरल पोर्टलचे सर्व्हर हँग; आधार कार्ड अपडेशनसाठी शाळांची घाई नडली

औरंगाबाद विभागासाठी आता ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील शाळांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. ...

TET Scam अब्दुल सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :TET Scam अब्दुल सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव

औरंगाबाद जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. ...

तीन वर्षांचा सेवाकाळ समाप्तीकडे, आता दोनशे शिक्षणसेवक होतील पूर्णवेळ शिक्षक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वर्षांचा सेवाकाळ समाप्तीकडे, आता दोनशे शिक्षणसेवक होतील पूर्णवेळ शिक्षक

शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणसेवकांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...