लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

Talathi Exam: पर्याय सोडून दुसरेच केंद्र दिले; उमेदवारांना आर्थिक भुर्दंड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Talathi Exam: पर्याय सोडून दुसरेच केंद्र दिले; उमेदवारांना आर्थिक भुर्दंड

परीक्षेच्या नियोजनाचा गोंधळ; प्रशासनाचे टीसीएसकडे बोट ...

लोकसभेत भाजपच्या विजयासाठी खा. जलीलांना उभे करावे लागेल; दानवेंनी सांगितला फॉर्मुला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेत भाजपच्या विजयासाठी खा. जलीलांना उभे करावे लागेल; दानवेंनी सांगितला फॉर्मुला

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले. ...

'तुमचे काम फक्त पैसे कमविण्याचे'; मंत्री अब्दुल सत्तार अभियंत्यावर बैठकीत भडकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुमचे काम फक्त पैसे कमविण्याचे'; मंत्री अब्दुल सत्तार अभियंत्यावर बैठकीत भडकले

केंद्राच्या विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. ...

जुने, फाटलेले रेशन कार्ड जाणार, आता मोबाइलवर ठेवा ई-रेशन कार्ड !  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुने, फाटलेले रेशन कार्ड जाणार, आता मोबाइलवर ठेवा ई-रेशन कार्ड ! 

सध्या अस्तित्त्वात असलेले रेशन कार्ड नागरिक ई-कार्डमध्ये रूपांतरित करून घेऊ शकतात. ...

किरीट सोमय्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; खा. भावना गवळी प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरीट सोमय्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; खा. भावना गवळी प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा

किरीट सोमय्या यांचा हा दौरा खा. भावना गवळी यांच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाशी कनेक्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

गुंठेवारीतील रहिवाशांना संधी; ग्रीन झोनमधील ७० ते ८० हजार बांधकामे होणार अधिकृत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारीतील रहिवाशांना संधी; ग्रीन झोनमधील ७० ते ८० हजार बांधकामे होणार अधिकृत

‘ग्रीन’ झोनमध्ये असलेली ही बांधकामे ‘यलो’ झाेनमध्ये आणण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला असून यासाठी लवकरच गुंठेवारी कक्ष सुरू केला जाणार आहे ...

मराठवाड्यात २२३ मि.मी. पावसाची तूट; ४८ दिवस गेले कोरडे, आता उरले फक्त ४३ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात २२३ मि.मी. पावसाची तूट; ४८ दिवस गेले कोरडे, आता उरले फक्त ४३

आता परतीच्या पावसावरच मदार आहे. ...

महसूलावर डल्ला मारून पवनचा असाही 'श्रम परिहार'; चार वर्षातील सर्वच कामे संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूलावर डल्ला मारून पवनचा असाही 'श्रम परिहार'; चार वर्षातील सर्वच कामे संशयाच्या भोवऱ्यात

मालमत्तांच्या मूल्यांकनावरून स्टॅम्प ड्युटी ठरविण्यासारखे महत्त्वाचे काम त्याच्याकडे होते. ...