लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

दहा वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असेल तर अपडेट करावेच लागेल, अन्यथा होईल ब्लॉक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असेल तर अपडेट करावेच लागेल, अन्यथा होईल ब्लॉक

१० वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक आहे. ...

दुष्काळाच्या नावाने चांगभलं! मराठवाड्यात अतिवृष्टीच्या काळातही टँकरचा मारा, करोडो खर्च - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळाच्या नावाने चांगभलं! मराठवाड्यात अतिवृष्टीच्या काळातही टँकरचा मारा, करोडो खर्च

मराठवाड्यात टँकर घोटाळ्याचा शोध सुरू, गेल्या चार वर्षांत हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडूनही टँकरद्वारे पुरविले पाणी ...

इच्छुकांना दे धक्का; शिरीष बोराळकर औरंगाबाद भाजपचे नवे शहराध्यक्ष - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इच्छुकांना दे धक्का; शिरीष बोराळकर औरंगाबाद भाजपचे नवे शहराध्यक्ष

स्पर्धेतील नावांवर मंत्री, आमदार व नेत्यांत सुरू असलेली ओढाताण एकमत न होण्यापर्यंत गेली आणि बोराळकर यांची लॉटरी लागली. ...

तुकडाबंदीमुळे शेतकरी सावकारी पाशात; अत्यावश्यक वेळीही विकता येईना जमीन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुकडाबंदीमुळे शेतकरी सावकारी पाशात; अत्यावश्यक वेळीही विकता येईना जमीन

१५ महिन्यांपासून अर्धा एकरपेक्षा कमी जागा विक्री होत नसल्याने अल्पभूधारकांची कोंडी होत आहे. ...

शिवसेनेत बैठकीवरून स्मार्ट राजकारण; अंबादास दानवेंच्या बैठकीला जिल्हा-शहरप्रमुखांची दांडी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत बैठकीवरून स्मार्ट राजकारण; अंबादास दानवेंच्या बैठकीला जिल्हा-शहरप्रमुखांची दांडी

शिवसेनेत पडद्यामागे जोरदार राजकारण सुरू असून, दानवे यांच्या विरोधात सर्व पदाधिकारी एकवटल्याचे यानिमित्ताने पुढे आले. ...

आता औरंगाबादेतून वस्त्र उद्योग वळवला, टेक्सटाईल पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचाली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता औरंगाबादेतून वस्त्र उद्योग वळवला, टेक्सटाईल पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचाली

केंद्रशासनाच्या थेट गुंतवणुकीवर गदा येण्याची शक्यता ...

मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा आकडा तीन हजार कोटींच्या दिशेने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा आकडा तीन हजार कोटींच्या दिशेने

दोन महिन्यांत १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका

पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागणार, अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. ...