गरज २७७ कोटींची, हाती २३२ कोटी ९६ लाख, ४५ कोटींची तूट ... Yavatmal : शिवशाहीतील कॅमेरे बंद ... ST Bus News: सरकारकडून एसटीला दरमहा सवलत मूल्याचा पूर्ण चुकारा होत नाही. ३६० कोटी रुपये घेणे असताना, ३०० कोटी रुपयांवर बोळवण केली जाते. मिळालेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगार तेवढा केला जातो. ... Yavatmal : महागाव -उमरखेड रोडवर असलेल्या पेट्रोल पंपसमोरील घटना ... प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. ... चालक जखमी : माहूर मार्गावरील धनोडाच्या पुलावरील घटना ... दीपोत्सव दहा दिवसांवर आलेला असतानाही महामंडळाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार निधी मिळालेला नाही. ... साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. हंगाम संपल्यानंतर २६ नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होईल. ...