लाईव्ह न्यूज :

default-image

विलास गावंडे

अपघातात दोन बहिणींसह चौघांचा मृत्यू, राळेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपघातात दोन बहिणींसह चौघांचा मृत्यू, राळेगाव तालुक्यातील घटना

ही घटना रविवारी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास कळंब मार्गावरील वाटखेड गावानजीक घडली. या घटनेतील सर्व मृत यवतमाळ शहरालगतच्या लोहारा गावातील आहेत. ...

निर्माल्य विसर्जित करताना दोन चिमुकल्यांसह महिलेचा बुडून मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निर्माल्य विसर्जित करताना दोन चिमुकल्यांसह महिलेचा बुडून मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील कवठाबाजारची घटना : सख्ख्या बहिणी अन् काकूचा मृतदेहच निघाला बाहेर ...

महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बोगस बियाणे विकणे मध्य प्रदेशातील कंपनीला भोवले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बोगस बियाणे विकणे मध्य प्रदेशातील कंपनीला भोवले

ग्राहक आयोगाचा दणका : व्याजासह भरपाई देण्याचा आदेश ...

धुळवडीला जुन्या वादातून दगडाने ठेचून युवकाचा खून; आरोपी जेरबंद - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धुळवडीला जुन्या वादातून दगडाने ठेचून युवकाचा खून; आरोपी जेरबंद

अर्जुनसिंग (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. तो काही वर्षांपासून राळेगाव शहरातील चायनीजच्या गाडीवर मास्टर म्हणून काम करीत होता. ...

Yavatmal: राळेगावात आढळला परप्रांतीय तरुणाचा मृतदेह - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: राळेगावात आढळला परप्रांतीय तरुणाचा मृतदेह

Yavatmal News: सोमवारी दुपारी राळेगाव येथील एका पडक्या इमारतीजवळ परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. २४ वर्षीय या तरुणाचे नाव अर्जुन असल्याची माहिती मिळाली. ...

धावती चारचाकी पेटली, चार जण सुखरूप; कळंब-नागपूर मार्गावरील घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धावती चारचाकी पेटली, चार जण सुखरूप; कळंब-नागपूर मार्गावरील घटना

सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही. ...

Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा

Yavatmal News: विमा दावा दाखल करताना प्रस्तावात कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्यांचा समावेश केलेला नाही, असे कारण देत विमा कंपनीने शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारली होती. ...

Yavatmal: मुलीच्या साक्षगंधापूर्वीच वडिलाची आत्महत्या - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: मुलीच्या साक्षगंधापूर्वीच वडिलाची आत्महत्या

Yavatmal News: मुलीच्या साक्षगंधाच्या आदल्या दिवशीच वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी, सकाळी पाच वाजेच्या सुमारास झाडकिन्ही येथे उघडकीस आली. ...