लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

मैत्रिणीशी का बोलतो म्हणून मित्रावर कोयत्यानं खुनी हल्ला; रेल्वे स्टेशन परिसरात घडला थरार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीशी का बोलतो म्हणून मित्रावर कोयत्यानं खुनी हल्ला; रेल्वे स्टेशन परिसरात घडला थरार

रेल्वे स्टेशन गँगमन ऑफिसमोरील थरार : आरोपी अटकेत ...

सोलापुरात भरदिवसा गॅरेजसमोर टेम्पो जळून खाक; अग्निशामक दलामुळे आग नियंत्रणात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भरदिवसा गॅरेजसमोर टेम्पो जळून खाक; अग्निशामक दलामुळे आग नियंत्रणात

सर्व्हिस रोडवर अजूनही अतिक्रमण ...

Solapur: डॉक्टर तुम्ही सुद्धा... लाखाची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: डॉक्टर तुम्ही सुद्धा... लाखाची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Solapur News: लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

बाथरुममध्ये शिरुन महिलेशी अश्लील वर्तन अन् अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाथरुममध्ये शिरुन महिलेशी अश्लील वर्तन अन् अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास

तरुणाविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक छळाचा गुन्हा ...

अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी

ट्रकनं उडवलं : अक्कलकोट रोडवर अपघात ...

Solapur: पतीने माहेरी राहणाऱ्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून चेहऱ्यावर ॲसिड फेकले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पतीने माहेरी राहणाऱ्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून चेहऱ्यावर ॲसिड फेकले

Solapur Crime News: पती-पत्नीचे भांडण झाल्याने कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीकडे माहेरी जाऊन पतीनं तिच्याशी भांडण करुन गळ्यातले मंगळसूत्र तोडले, चेहऱ्यावर ॲसिड ओतून मारहाण केल्याची घटना हालहळ्ळी (ता. अक्कलकोट येथे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली ...

पांडुरंगाच्या मंदिरात वृद्धास मुका मार; मठात महिलेस उलट्या जुलाबाचा त्रास; पंढरीतून सोलापुरात उपचारासाठी दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंगाच्या मंदिरात वृद्धास मुका मार; मठात महिलेस उलट्या जुलाबाचा त्रास; पंढरीतून सोलापुरात उपचारासाठी दाखल

गोपाल शर्मा (वय ७५, रा. नांदेड) आणि रजनी दिलीप कोहळे (वय ५५ रा. सारणी ता. तिवसा, जि. अमरावती) अशी उपचार घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. ...

ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन पलटी होऊन तीन प्रवासी जखमी; अक्कलकोट तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन पलटी होऊन तीन प्रवासी जखमी; अक्कलकोट तालुक्यातील घटना

रतन धनसिंग राठोड (वय ४८), सखुबाई हिरामणी राठोड (वय ४५), गीता अजय जाधव (वय २८, सर्व रा. सातन दुधनी, ता. अक्कलकोट) अशी जखमींची नावे आहेत. ...