...जानेवारी २०२४ मध्ये तिच्या शाळेतील नमूद आरोपी तिचा पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र वारंवार तो पाठलाग करु लागला आणि एके दिवशी भेटून त्याने ‘तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या वडिलांसह घरच्यांना मारुन टा ...