Solapur News: प्रवाशाच्या सेवेसाठी असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसचे पुढील चाक एका अनोळखी प्रवाशाच्या दोन्ही पायावरुन गेल्यानं त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नो ...