लाईव्ह न्यूज :

default-image

विलास बारी

प्रा. रवींद्र शोभणे यांना विद्रोही साहित्य संमेलनात रोखले; आधी रोखले नंतर भरवला गोड घास - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रा. रवींद्र शोभणे यांना विद्रोही साहित्य संमेलनात रोखले; आधी रोखले नंतर भरवला गोड घास

अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. ...

Jalgaon: जळगावातील उद्योजक अशोक जैन यांना अयोध्येचे निमंत्रण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जळगावातील उद्योजक अशोक जैन यांना अयोध्येचे निमंत्रण

Jalgaon News: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने दि.२२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून, या सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ...

Jalgaon: अनावश्यक खर्चिक बाबी टाळून लग्न लावणे आवश्यक, सुवर्णकार समाजाच्या वधू-वर मेळाव्यात सूर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: अनावश्यक खर्चिक बाबी टाळून लग्न लावणे आवश्यक, सुवर्णकार समाजाच्या वधू-वर मेळाव्यात सूर

Jalgaon: कोणत्याही प्रकारच्या अवाजवी अपेक्षा किंवा दिखाव्याला वधू किंवा वरांच्या पक्षांनी बळी पडू नये, असा सूर सोनार समाजाच्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात उमटला. या वेळी ४०० तरुण-तरुणींनी परिचय दिले व किमान १०० विवाह जुळले. ...

हौसेला मोल नाही; दादा, भाऊसाठी जळगावकरांनी मोजले तीन कोटी ७७ लाख - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हौसेला मोल नाही; दादा, भाऊसाठी जळगावकरांनी मोजले तीन कोटी ७७ लाख

१ नंबरसाठी मोजले तब्बल ३ लाख : आरटीओ कार्यालयाचा ५७ लाखांचा महसूल वाढला ...

डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन इरिगेशनला प्रदान - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन इरिगेशनला प्रदान

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात अशोक जैन यांनी स्वीकारला पुरस्कार ...

जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा संपन्न आहे. ...

बालगंधर्व संगीत महोत्सव : अभंग, रागा फ्युजन बँडच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बालगंधर्व संगीत महोत्सव : अभंग, रागा फ्युजन बँडच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध

बालगंधर्व संगीतमहोत्सव : जुगलबंदीचा जळगावकर रसिकांनी घेतला अनुभव ...

माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर

लोकमतच्या वृत्त मालिकेनंतर शासनाचे वाचले २१ कोटी ६९ लाख रुपये : संपूर्ण राज्यात लेखा परीक्षणाची गरज ...