विराज भागवत हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कॉटेन्ट या पदावर काम करतात. गेली ११ वर्षे ते पत्रकारितेत असून ७ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केलं आहे. राजकारण, क्रिकेट, क्रीडा, सोशल मीडियातील हॅपनिंग घटना या विषयावर ते लेखन करतात. त्यांनी गरवारे इन्स्टिट्युटमधून जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी सकाळ डिजीटल, लोकसत्ता.कॉम आणि दैनिक रामप्रहरमध्ये काम केलं आहे.Read more
IPL auction worst buys Past decade: प्रत्येक वर्षी IPLमध्ये एखादा खेळाडू असा असतोच, ज्याच्यावर मोठी बोली लागते पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नाही ...
भारतीय क्रिकेट म्हटलं की डोळ्यापुढे येतो गावसकर, तेंडुलकर आणि सध्याच्या पिढीतला कोहली. विराटचं कौतुक सारं जग करतं. विराटच्या शतकापुढे आजपर्यंत कोण टिकलंय? ...